क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीदिनी आमदार मदन येरावार यांचे अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला आमदार मदन येरावार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात आयोजित अभिवादन कार्यक्रमवेळी जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनीही सावित्रीबाईंच्या प्रतिमेस फुलपुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा प्रशासनातील विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित