मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा कार्यक्रम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या दि.१० जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे. बुधवार दि.१० जानेवारी रोजी दुपारी १.५० वाजता पोफाळी येथील हेलिपॅड येथे आगमन होईल. त्यानंतर दुपारी २ वाजता पोफाळी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहतील.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित