मतमोजणी निमित्त मद्यविक्रीस बंदी

यवतमाळ, दि.30 (जिमाका) : यवतमाळ- वाशिम व हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी दि.4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. त्यानिमित्त मतमोजणीच्या दिवशी निकाल घोषित होईपर्यंत संपुर्ण जिल्हाभर मद्यविक्रीस बंदी राहणार आहे. यवतमाळ वाशिम व हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी दि.4 जून रोजी मतमोजणी आहे. त्यानिमित्त निकाल घोषीत होईपर्यंत सर्व किरकोळ व घाऊक मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या सीएल-2, सीएल-3, सीएल, एफएल, टिओडी-3 अनुज्ञप्ती, एफएल-1, एफएल-2, एफएल-3 (परवानाकक्ष) एफएल-4 व एफएल/ बीआर-2 प्रकारच्या मद्यविक्रीस बंदी राहणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे. 000 --

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित