क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांचे अभिवादन

क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आर्णी रोडवरील बिरसा मुंडा चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी यवतमाळातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती