सॉफ्टबॉल, बेसबॉल क्रीडा स्पर्धांच्या तारखेत बदल
यवतमाळ, दि. 8 : क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय सॉफ्टबॉल, बेसबॉल क्रीडा स्पर्धा 2016-17 च्या तारखांमध्ये बदल करण्यात आल्या आहे. आता सॉफ्टबॉल स्पर्धा 16 सप्टेंबर रोजी सर्वगट मुले. 17 सप्टेंबर रोजी सर्वगट मुली तसेच बेसबॉल स्पर्धा 19 सप्टेंबर रोजी मुले आणि 20 सप्टेंबर रोजी मुलींची स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल येथे घेण्यात येणार आहे. याची नोंद सर्व स्पर्धक, खेळाडू तसेच विद्यालय आणि महाविद्यालयांनी घ्यावी, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती