आजादी 70 याद करो कुर्बानी कार्यक्रम साजरा
यवतमाळ, दि.7 : नेहरू युवा केंद्रातर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त 9 ते 23 ऑगस्ट दरम्यान आजादी 70 याद करो कुर्बानी कार्यक्रमाचे आयोजन तालुकास्तरावर राष्ट्रीय युवा कॉरप्सच्या माध्यमातून करण्यात आले.
युवा मंडळातर्फे गावागावात राष्ट्रभक्तीपर भाषण, निबंध लेखन, चित्रकला स्पर्धा, स्वच्छता अभियान आदी उपक्रम राबविण्यात आले.या उपक्रमांमध्ये नागरीकांनी उत्स्त्फुर्त सहभाग घेतला.यातील विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय बक्षिस आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

000000000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित