सोमवारी महिला लोकशाही दिन
यवतमाळ, दि. 14 : जिल्हास्तरावरील महिला लोकशाही दिन सोमवारी, दि. 19 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे महिला लोकशाही दिन होईल. तक्रारदारांनी सकाळी 10 वाजता आपले अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित