सोमवारी लोकशाही दिन
यवतमाळ, दि. 28 : ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी, दि. 3 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. तक्रारदारांनी सकाळी 10 वाजता आपले अर्ज दाखल करावेत, तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्जाचे निरसण झाले नसल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्ज सादर करावे, तसेच तालुकास्तरीय लोकशाही दिनात अर्ज केल्याची पोच यावेळी सादर करण्यात यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित