निवृत्ती वेतनधारकांचाआज मेळावा
यवतमाळ, दि.7: जिल्हा कोषागारातून निवृत्तीवेतनघेणाऱ्या राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकांचा मेळावा गुरूवार, दि. 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कोषागार कार्यालयाच्या परिसरात आयोजित केला आहे.
या मेळाव्यात निवृत्ती वेतनधारकांना निवृत्तीवेतनाबाबत काही अडचणी असल्यास त्या सोडविण्यात येतील. या मेळाव्यास आपल्या अडचणी सोडवून घेण्यासाठी निवृत्ती वेतनधारकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी यांनी केले आहे.
000000000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित