प्रशिक्षण केंद्र, भोजन पुरवठादारांकडून अर्ज आमंत्रित
यवतमाळ, दि. 2 : ग्रामीण जीवन्नोती अभियानांतर्गत यवतमाळ, बाभूळगाव, राळेगाव, पांढरकवडा, झरी, कळंब या तालुक्याच्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्राचे व भोजन पुरवठादारांचे दर निश्चित करून एक वर्षासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.
प्रशिक्षण केंद्र, हॉटेल, मंगल कार्यालय आदी इच्छुक सेवा पुरवठादारांनी 307, तिसरा माळा, जिल्हा परिषद इमारत, आर्णी रोड येथे किंवा www.zpyavatmal.gov.in या संकेतस्थळावरील उपलब्ध असलेल्या नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित