आझाद मैदान व समता मैदानातील मोकळी जागा

1 जुलै ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत भाड्याने देणे बंद यवतमाळ, दि 14 जून, (जिमाका) :- आझाद मैदान व समता मैदानातील (पोस्टल ग्राऊंड) मोकळी जागा 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत भाड्याने देणे बंद राहणार आहे. या कालावधीत पावसाचे वातावरण राहत असल्याने नैसर्गिक आपत्तीचा धोका होण्याची शक्यता लक्षात घेता मैदाने भाड्याने देणे बंद राहील असे उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित