कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांनी ‍ पिक कर्ज घ्यावे

 

यवतमाळ, दि 31 मे, (जिमाका) :- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 योजेनअंतर्गत ज्या शेतकरी सभासदांना 2022 मध्ये कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे.अशा सर्व पात्र शेतकऱ्यांनी संबंधीत बॅंक शाखेशी संपर्क करून चालू पिक कर्ज हंगामात पिक कर्ज घ्यावे,  असे आवाहन जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी  केले आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित