महाराष्ट्र शासन वृत्त क्र. 594 जिल्हा माहिती कार्यालय, यवतमाळ दि.01/07/20 17 वृक्ष लागवड मोहिमेने राज्याची वाटचाल पर्यावरण क्रांतीकडे - पालकमंत्री मदन येरावार * एकच लक्ष 4 कोटी वृक्ष लागवडीचा जिल्ह्यात शुभारंभ यवतमाळ , दि. 01 : आज संपूर्ण देश जीएसटीच्या माध्यमातून अर्थ क्रांतीकडे जात आहे. आपल्या राज्यातसुध्दा “ ग्रीन स्टेट विथ ट्रिज ” ही संकल्पना राबविण्यात येत असून ही एकप्रकारे पर्यावरण संदर्भातील जीएसटीच आहे. त्यामुळे आजपासून सुरु झालेल्या वृक्ष लागवड मोहिमेच्या माध्यमातून आपल्या राज्याची वाटचाल पर्यावरण क्रांतीकडे होत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. वन विभागाच्या वतीने फॉरेस्ट पार्क ज...
Posts
- Get link
- X
- Other Apps

केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा दौरा यवतमाळ , दि. 30 : केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे. शनिवार दिनांक 1 जुलै रोजी सकाळी 9.20 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ कडे आगमन व राखीव. सकाळी 9.30 वाजता वनमहोत्सव फॉरेस्ट पार्क, जांब जनकनगरी जवळ कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 11.30 वाजता राजराजेश्वर सभागृह मुकूटबन, झरी जामणी येथे नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबीर. दुपारी 12 वाजता गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3 वाजता मुकूटबन येथून वणी करीता प्रस्थान. दुपारी 4 वाजता एस.बी.लॉन, वणी येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 7 वाजता ईद मिलन कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 9 वाजता वणी येथून चंद्रपुरकडे प्रयाण. 0000000 वृत्त क्र. 593 वनमहोत्सवाला 4 कोटी वृक्ष लागवडीचे वेध यवतमाळ , दि. 30 : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी परवा वृक्ष लागवडीमध्ये कोणी सहभागी व्हावे ? या प्रश्नाच्या उत्तरात....
- Get link
- X
- Other Apps
प्रधानमंत्री कार्यालयाच्यावतीने ‘ महाराष्ट्र अहेड ’ चे कौतुक यवतमाळ दि.17 : केंद्र शासनाला तीन वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने प्रकाशित ‘ ३ इयर ऑफ रिबिल्डींग इंडिया ’ शीर्षकाखालील ‘ महाराष्ट्र अहेड ’ या राज्य शासनाच्या मुखपत्राचे प्रधानमंत्री कार्यालयाद्वारे आज ट्वीट करून कौतुक करण्यात आले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना व कामांची माहिती जनते पर्यंत पोहचविण्यासाठी दर्जेदार मासिक प्रकाशित करण्याची दिर्घ परंपरा आहे. केंद्र शासनाला तीन वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने महासंचालनालयाच्यावतीने माहे मे २०१७ चा विशेषांक काढण्यात आला. मराठी, इंग्रजी, हिंदी,उर्दु, गुजराती या भाषांमध्ये हा विशेषांक प्रकाशित करण्यात आला. ‘ ३ इयर ऑफ रिबिल्डींग इंडिया ’ या शीर्षकाने ‘ महाराष्ट्र अहेड ’ हा इंग्रजी भाषेतील अंक प्रकाशित करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतदेशाने विकास व प्रगतीत घेतलेल्या भरारीचा धांडोळा...