राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी विकास मंत्र्यांचे अभिवादन
यवतमाळ दि. 7 (जिमाका): आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त आज आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आले.
यावेळी आमदार राजु तोडसाम, जिल्हाधिकारी विकास मिना
यांनीही राजे उमाजी नाईक यांना पुष्प वाहून अभिवादन केले.

Comments
Post a Comment