चीनच्या मैदानात भारताच्या विजयात तनुश्री कडूचे मोलाचे योगदान

 



चीन येथे पार पडलेल्या एशियन कप हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने उल्लेखनीय कामगिरी केली. या कामगिरीत यवतमाळच्या तनुश्री कडू हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत महत्त्वपूर्ण योगदान दिले.


तनुश्री कडू हिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी विकास मीना यांनी तिचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित