राष्ट्रीय पिक विमा योजनेसाठी 30 जुलैपर्यंत मुदत
यवतमाळ, दि. 21 : यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय पिक विमा योजना खरीप 2016च्या हंगामासाठी लागू करण्यात आली आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि मागील दोन वर्षांचे पाऊसमान लक्षात घेता यावर्षी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये 30 जुलैपर्यंत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित