संवैधानिक लेखा परिक्षकांसाठी अर्ज आमंत्रित
यवतमाळ, दि. 4 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत यवतमाळ जिल्ह्यासाठी 2015-16 या वर्षाचे संवैधानिक लेखा परिक्षणासाठी संवैधानिक लेखा परिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी 8 जुलै रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. याबाबतची नोटीस जिल्हाधिकारी यांच्या कार्यालय आणि यवतमाळ तहसिल कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. याबाबतचे किमान निकष, पात्रता आणि अटी शर्ती आदींबाबतची माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो विभाग) यांच्या कार्यालयात उपलब्ध असल्याचे उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांनी कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती