जिल्हा नियोजन समितीची गुरूवारी बैठक
यवतमाळ, दि. 12 : जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरूवारी, दि. 14 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवना होणार आहे.
यात गेल्या बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता देण्यासोबतच जिल्हा वार्षिक योजना सन 2015-16 अंतर्गत झालेल्या खर्चास मान्यता देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजना 2016-17 अंतर्गत अर्थसंकल्पीत निधी, खर्चाचा आढावा घेण्यात येणार आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित