विषय शिक्षकांचे प्रशिक्षण
यवतमाळ, दि. 22 : दहावीसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय व संयुक्त भाषा विषयांना कृतिपत्रिकेप्रमाणे मूल्यमापन योजना लागू करण्यासाठी विषय शिक्षकांचे जिल्हा आणि विभागस्तरीय प्रशिक्षण 25 जुलै ते 2 ऑगस्टदरम्यान घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील संबंधित एका विषय शिक्षकास या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण केंद्रात पाठवावे, असे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित