मनिषा गेडाम यांचा महसूल दिनी सत्कार
यवतमाळ, दि. 4 : महसूल विभागामार्फत राबविण्यात येणारे महाराजस्व अभियान महिलांना केंद्रबिंदू ठरवून राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत महसूल दिनी तहसिलदार सचिन शेजाळ यांच्या हस्ते यवतमाळ तहसिल कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कनिष्ठ लिपिक मनिषा गेडाम यांचा सत्कार करण्यात आला. श्रीमती गेडाम यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास नायब तहसिलदार आर. व्ही. वेटे, एन. एस. थोटे, ए. टी. भगत उपस्थित होते.

000000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती