कृषिमंत्र्यांच्या हस्ते मुलींच्या वसतिगृहाचे आज उद्‌घाटन
यवतमाळ, दि. 18 :  कृषि व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या हस्ते शुक्रवार, दि. 19 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मुलींच्या वसतिगृहाचे उद्‌घाटन होणार आहे. डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या वसंतराव नाईक जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहाचे उद्‌घाटन श्री. फुंडकर यांच्या हस्ते वसतिगृहाच्या परिसरात होणार आहे.
00000


Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित