मंगळवारी लोकशाही दिन
यवतमाळ, दि. 31 : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी गणेश चतुर्थीनिमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे जिल्हास्तरावरील लोकशाही दिन मंगळवारी, दि. 6 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे. तक्रारदारांनी सकाळी 10 वाजता आपले अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित