महिला व बालविकास कार्यालय स्थलांतरीत
यवतमाळ, दि. ३ : तहसिल कार्यालयजवळील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचे कार्यालय गुरूवार, दि. 4 ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्थलांतरीत होणार आहे.
टांगा चौक, दगडी इमारत येथील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांचे कार्यालय प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, हॉल क्र. 5, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या बाजूला स्थलांतरीत करण्यात येत आहे. कार्यालयाच्या बदली झालेल्या जागेत कार्यालयीन कामकाजाकरिता संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित