क्रांतीसिंह नाना पाटील यांना आदरांजली
यवतमाळ, दि. 3 : जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे क्रांतीसिंह नाना पाटील यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण केली.
कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, नितीन व्यवहारे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. उपस्थितांनीही क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहीली. 

00000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित