जिल्हास्तरीय सिकई मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धां स्थगित
यवतमाळ, दि. 6 : क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, पुणे आणि यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित जिल्हास्तरीय सिकई मार्शल आर्ट क्रिडा स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत.
सन 2016-17च्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन दि. 9 ते 11 ऑगस्ट दरम्यान निश्चित करण्यात आल्या होत्या. परंतु अपरिहार्य कारणांमुळे या स्पर्धांच्या आयोजनाचा कालावधी निश्चित होताच वृत्तपत्रातून प्रकाशित करण्यात येणार आहे. यांची नोंद सर्व स्पर्धक, खेळाडू तसेच विद्यालय आणि महाविद्यालयांनी असे  घ्यावी, असे जिल्हा क्रिडा अधिकारी प्रदिप शेटीये यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित