जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन

छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुध्द बक्षी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित