"हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचा ३५० वा शहीदी समागम! 🚩

या मंगलप्रसंगी ह.भ.प. संजय महाराज पाचपोर (वारकरी संप्रदाय) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. भक्ती आणि शक्तीच्या या अद्भूत संगमात आपण सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती. #khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित