जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी

यवतमाळ,दि.२३ (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयात आज संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. नायब तहसीलदार विजय गावंडे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले. 000000

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित