'हिंद दी चादर' समूहगानाचा नवी मुंबईत जागतिक विक्रम! 🌏✨

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शाहदत समागमानिमित्त कोकण विभागातील ५१ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी एकाच वेळी प्रेरणादायी गीत गाऊन 'बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स'मध्ये आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे. #khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित