लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जिल्हाधिकारी
कार्यालयात अभिवादन
यवतमाळ,
दि. 23 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात
आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जयंती कार्यक्रमात निवासी
उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केले. यावेळी उपस्थित अधिकारी- कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून
अभिवादन केले.

Comments
Post a Comment