दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांचे अभिवादन

  यवतमाळ, दि. 22 (जिमाका) : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन जिल्हाधिकारी विकास मीना यांनी अभिवादन केले.


यावेळी अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फुलपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित