स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त

हरित क्रांतीचे प्रणेते तथा माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त
जिल्हा परिषदेत कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेी जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी त्यांनी 'सुरक्षित फवारणी' जनजागृती रथाला हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले. तसेच ड्रोन प्रात्यक्षिकाची पाहणी केली.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित