जवाहर नवोदय विद्यालयात सहावीच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

यवतमाळ दि.4 :- जवाहर नवोदय विद्यालयात वर्ग सहावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत दि. ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी https://cbseitms.rcil.gov.in/nvs व https://navodaya.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळ किंवा प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, बेलोरा तालुका घाटंजी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ००

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित