अनुकंपा उमेदवारांची अंतिम सामायिक प्रतीक्षासूची प्रसिध्द

 

 यवतमाळ, दि.१७ (जिमाका) : शासन परिपत्रकाच्या अनुषंगाने गट-क संवर्गातील अनुकंपा उमेदवारांची अंतिम सामायिक प्रतीक्षासूची जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ तसेच संबंधित नगरपरिषद व नगरपंचायतींच्या नोटीस बोर्ड व संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

            सामान्य प्रशासन विभागाच्या १७ जुलै २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार व नगरविकास विभागाच्या २६ ऑगस्ट २०२५ रोजीच्या शासन परिपत्रकाच्या अनुषंगाने ही प्रतीक्षासूची प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान