कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे यांचा जिल्हा दौरा

 

यवतमाळ, दि.३१ (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) अॅड. निलेश हेलोंडे पाटील हे बुधवारी, २ सप्टेंबर  रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

 त्यांच्या दौऱ्यानुसार दुपारी ३.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली मिशनसंबंधित जिल्हास्तरीय आढावा बैठकीला उपस्थित राहणार असून या बैठकीत विविध विषयांची आढावा घेणार आहेत.


Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित