महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

यवतमाळ, दि. 26 (जिमाका) : महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासनचे तहसिलदार अदित्य शेंडे,यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Comments

Popular posts from this blog

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित