शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांना अभिवादन

यवतमाळ, दि.23 (जिमाका) : जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे शहीद दिनानिमित्त क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, या विर शहिदांना त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अधिक्षक अदित्य शेंडे, यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील विविध कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनी तीनही शहिदांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित