वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा जिल्हा दौरा

यवतमाळ, दि.23 (जिमाका) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे बुधवार, दि. 25 मार्च रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यानुसार दुपारी 2.30 पुसद येथे आगमन व तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या समवेत तालुक्यातील शेतकरी आत्महत्या व शासकीय जमिनीवर चारा लागवडसंबंधी बैठक व चर्चा तसेच प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद यांचे समवेत आदिवासी शेतकऱ्यांच्या योजनाबाबत बैठक व चर्चा, दुपारी 3.30 वाजता तहसिलदार पुसद यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट व त्यानंतर 4.30 वाजता सोईनुसार काटोलकडे प्रयाण करतील.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित