स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीदिनी जिल्हाधिकाऱ्यांचे अभिवादन

यवतमाळ, दि.१२ (जिमाका): महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती दिनानिमित्त मा. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी आज महसूल भवन येथे यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार व इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी फुलपुष्प अर्पण करुन अभिवादन केले. 000000

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित