मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यवतमाळ येथे आगमन
*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यवतमाळ येथे आगमन*
यवतमाळ, दि. १३ : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा विमानतळावर आगमन झाले. त्यांच्यासमवेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आहेत.
मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आमदार राजू तोडसाम, विभागीय आयुक्त
श्वेता सिंघल, जिल्हाधिकारी विकास मीना व विविध मान्यवरांनी स्वागत केले.
पुढील कार्यक्रमासाठी रवाना.
०००
Comments
Post a Comment