Posts

Showing posts from 2021

गेल्या 24 तासात 9 कोरोनामुक्त ; 1 पॉझेटिव्ह

  Ø   जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2408 बेड उपलब्ध              यवतमाळ, दि. 29 जून :   गेल्या 24 तासात जिल्ह्यात केवळ एक जण पॉझेटिव्ह तर 9 जण कोरोनामुक्त झाले आहे.   जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज   एकूण 415 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी   1 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 414 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 43 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72718 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70889 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.             आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये झरीजामणी येथील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 79 हजार 704 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 06 हजार 936 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.70 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी   दर 0.24   आहे तर मृत्युदर 2.46 आहे.                            जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2408 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड

गेल्या 24 तासात 15 कोरोनामुक्त ; 11 पॉझेटिव्ह

  Ø   जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध यवतमाळ, दि. 22 जून :   गेल्या 24 तासात जिल्ह्यात 11 जण पॉझेटिव्ह तर 15 जण कोरोनामुक्त झाले आहे.   जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज   एकूण 1005 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी   11 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 994 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 62 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72656 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70808 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.             आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये बाभुळगाव येथील दोन, दिग्रस एक, घाटंजी दोन, नेर दोन, पांढरकवडा एक, राळेगाव एक व वणी येथील दोन रूग्णांचा समावेश आह जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 74 हजार 797 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 02 हजार 105 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.77 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी   दर 1.09   आहे   तर मृत्युदर 2.46 आहे.                            जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध: जिल्ह्याती

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नियमित योगा आवश्यक

Image
  आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे नागरिकांना आवाहन यवतमाळ, दि. 21 जून :   तणावमुक्त जीवन जगण्यासाठी तसेच कोरोना व इतर आजारापासून बचावासाठी सर्वांनी योगाभ्यासाच्या माध्यमातून रोगप्रतिकारशक्ती वाढविणे गरजेचे आहे. केवळ योग दिन साजरा करण्यासाठीच नव्हे तर रोज किमान एक तास तरी नियमित योगा करून आपले आरोग्य कायम सुदृढ व निरोगी ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी योगदिनानिमित्त नागरिकांना केले. आज सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन, पतंजली योग समिती, आर्ट ऑफ लिविंग, श्री जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, नेहरू युवा केंद्र, यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी येडगे बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा क्रिडा अधिकारी उमेश बडवे, उपविभागीय अधिकारी अनिरूद्ध बक्षी, तहसिलदार कुणाल झाल्टे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी येडगे पुढे म्हणाले की शासकीय कामकाज करतांना अधिकारी व कर्मचार

गेल्या 24 तासात 25 कोरोनामुक्त ; 9 पॉझेटिव्ह

  Ø जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध यवतमाळ, दि. 21 जून :   गेल्या 24 तासात जिल्ह्यात 9 जण पॉझेटिव्ह तर 25 जण कोरोनामुक्त झाले आहे.   जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज   एकूण 766 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी   9 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 757 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 66 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72645 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70793 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.             आज पॉझेटिव्ह आलेल्यांमध्ये आर्णी येथील एक, पांढरकवडा दोन, पुसद तीन, वणी दोन व यवतमाळ येथील एका रूग्णाचा समावेश आह जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 73 हजार 766 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 01 हजार 99 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.78 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी   दर 1.17   आहे   तर मृत्युदर 2.46 आहे.                            जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2231 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

जिल्हाधिकारी यांची उमरखेड तालुक्यातील विविध कोविड सेंटरला भेटी

Image
  लसीकरण, पिककर्ज वाटप, खत व बियाणे उपलब्धतेचा घेतला आढावा यवतमाळ, दि. 17 जून :  जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी उमरखेड तालूक्यातील चिल्ली, उमरखेड, विडूळ, ढाणकी, बिटरगाव बु., बोरी वन, थेरडी, कोर्टा, फूलसावंगी तसेच महागाव येथे भेट देवून लसीकरण, पिककर्ज वाटप, खत व बियाणे उपलब्धतेचा काल आढावा घेतला. उमरखेड तालुक्यातील यवतमाळ व मा.जिल्हा आरोग्य अधिकारी, यवतमाळ यांनी उमरखेड तालूक्यास भेट दिली, भेटी दरम्याण प्रथमत: मौजा चिल्ली येथील लसीकरण केंद्रास भेट देवून लसीकरणाची पाहणी केली. उपरोक्त मान्यवरांनी तहसीलदार उमरखेड यांचे कक्षात कोरोना लसीकरणाची स्थिती, पिककर्ज वाटप तसेच खत व बियाणे यांचे उपलब्धतेबाबत आढावा घेतला. जिल्हाधिकारी येडगे यांनी नव्याने तयार करण्यात आलेल्या उमरखेड उपजिल्हा कोवीड रूग्णालयात 100 बेड तर ग्रामीण रुग्णालय, महागाव येथे 80 बेडपर्यंत क्षमता वाढविण्याच्या सुचना केल्या. तसेच बिटरगाव बु. व बोरी वन येथील नागरीकांशी संवाद साधून कोरोना त्रिसुत्रीचे पालन करणे व लसीकरणासंदर्भात जनजागृतीपर माहिती दिली. ग्रामीण भागात लसीकरणाचे प्रम

गेल्या 24 तासात 99 कोरोनामुक्त ; 6 पॉझेटिव्ह

  Ø जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2208 बेड उपलब्ध यवतमाळ, दि. 17 जून :   गेल्या 24 तासात जिल्ह्यात केवळ 6 जण पॉझेटिव्ह तर 99 जण कोरोनामुक्त झाले असून जिल्ह्यात अनेक दिवसानंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकअंकी आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.   जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरूवारी   एकूण 998 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी   6 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 992   जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 219 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72606 तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70601 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 69 हजार 576 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 96 हजार 749 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.84 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी   दर 0.62   आहे   तर मृत्युदर 2.46 आहे.                            जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2208 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ

जिल्ह्यात आतापर्यंत 70502 कोरोनाबाधीत झाले बरे

  गेल्या 24 तासात 130 कोरोनामुक्त ; 23 पॉझेटिव्ह Ø    जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2210 बेड उपलब्ध यवतमाळ, दि. 16 जून :  गेल्या 24 तासात 130 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 70502 झाली आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी    एकूण 1622 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी   23 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1599  जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 312 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72600 झाली आहे. तर. आतापर्यत जिल्ह्यात एकूण 1786 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 68 हजार 420 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 95 हजार 743 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.86 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी    दर 1.42    आहे    तर मृत्युदर 2.46 आहे.                           जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2210 बेड उपलब्ध: जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे

पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणासाठी मदत करण्यास नेहमीच तत्पर - पालकमंत्री संदिपान भुमरे

Image
  Ø यवतमाळ पोलीस सेवेत 54 जीप व 95 मोटारसायकल दाखल यवतमाळ, दि. 15 जून :   पोलीस विभागाकरिता जिल्हा नियोजनच्या विकास निधीतून खरेदी करण्यात आलेली   54 महिंद्रा जीप आणि 95 मोटारसायकली पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते आज हस्तांतरीत करण्यात आल्या. या वाहनाचा उपयोग 24 तास सेवा देणाऱ्या पोलीस विभागाला जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व पोलीस विभागाची कार्यक्षमता अधीक गतिमान करून संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी होईल. पोलीस विभागाच्या आधुनिकीकरणासाठी आपण मदत करण्यास नेहमीच तत्पर राहु असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. यावेळी खासदार भावना गवळी, जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदीताई पवार, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, प्रामुख्याने उपस्थित होते. आपत्कालीन मदतीसाठी पोलीस विभागाद्वारे 112 हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे. या क्रमांकावर अडचणीच्या वेळी संपर्क साधल्यास जीपीएस लोकेशनद्वारे व्यक्तीशी संपर्क साधला जातो. पोलीस दलात समाविष्ट नवीन वाहनामुळे संबंधीत

जिल्ह्यात 24 तासात जिल्हयात 38 कोरोनामुक्त, 13 पॉझेटिव्ह, एक मृत्यू

  जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 2200 बेड उपलब्ध यवतमाळ, दि. 15 जून :   जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 13 जण पॉझेटिव्ह तर 38 जण कोरोनामुक्त झाले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मंगळवारी एकूण 1348 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी   13 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1335 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 419 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती   89 तर गृह विलगीकरणात 330   रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72577 झाली आहे. 24 तासात 38 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 70372 आहे. आतापर्यत जिल्ह्यात एकूण 1786 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 66 हजार 303 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 93 हजार 726 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.89 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी   दर 0.96   आहे   तर मृत्युदर 2.46 आहे.              पॉझेटिव्ह आले

तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी लसीकरण महत्वाचे - रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे

Image
  *माझे लसीकरण सर्वांचे संरक्षण, सर्वांचे लसीकरण माझे संरक्षण मोहिमेला सर्वांनी सहकार्य करावे* दिव्यांगाच्या लसीकरणासाठी विशेष व्यवस्था म्युकर मायकोसिससाठी कोविडमुक्त 10 हजार रुग्णांचे ट्रेसिंग यवतमाळ दि 15जून जिमाका:- संभाव्य तिसऱ्या लाटेपासून जिल्ह्याचे संरक्षण करण्यासाठी जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग वाढविणे आणि जास्तीत जास्त लोकसंख्येचे लसीकरण करून घेणे हा एकमेव पर्याय आहे. शहरी भागात लसीकरणाला चांगला प्रतिसाद आहे मात्र ग्रामीण भागात लसीकरणाला पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नाही. नागरिकामध्ये लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 'माझे लसीकरण सर्वांचे संरक्षण, सर्वांचे लसीकरण माझे संरक्षण' ही जनजागृती मोहीम सुरू करण्यात येत आहे. या मोहिमेला सर्व आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनीधी अशा सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रात सहभागी होऊन सहकार्य करावे,असे आवाहन रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे  पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी केले. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा पालकमंत्री यांच्या अध्यक्षत

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा घसरला

  24 तासात जिल्हयात 35 कोरोनामुक्त, 10 पॉझेटिव्ह,  एक मृत्यू Ø   जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 2186 बेड उपलब्ध यवतमाळ, दि. 14 जून :   जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 10 जण पॉझेटिव्ह तर 35 जण कोरोनामुक्त झाले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 1083 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी   10 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1073 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 445 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती   105 तर गृह विलगीकरणात 340   रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72564 झाली आहे. 24 तासात 35 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 70334 आहे. आतापर्यत जिल्ह्यात एकूण 1785 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 65 हजार 421 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 92 हजार 857 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.90 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी   दर

24 तासात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे जास्त

  *जिल्हयात 66 कोरोनामुक्त, 24 पॉझेटिव्ह, * जीएमसी, खाजगी व डीसीएचसीमध्ये एकूण 2159 बेड उपलब्ध यवतमाळ, दि. 11 जून : गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण दुप्पटीपेक्षा जास्त आहे. जिल्ह्यात 24 जण पॉझेटिव्ह तर 66    जण कोरोनामुक्त झाले असून विशेष म्हणजे आज कुणाचाही मृत्यू झाला नाही.       जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी   एकूण 2130 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी   24 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 2106 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 580 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती   161 तर गृह विलगीकरणात 419 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72528 झाली आहे. 24 तासात 66 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 70165 आहे. आतापर्यत जिल्ह्यात एकूण 1783 मृत्युची नोंद आहे. जिल्हयात आतापर्यत 6 लक्ष 61 हजार 310 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 5 लक्ष 88 हजार 452 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.97 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी   दर 1.13   आह