जात वैधता पडताळणीसाठी १ जुलैपासून प्रस्ताव स्वीकारणार

शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय, अनुसूचित जाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव स्वीकारण्याची प्रक्रिया १ जुलै २०२६ पासून सुरू करण्यात येणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांनी आपले जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती