महाराणा प्रतापसिंह यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

जिल्हाधिकाऱ्यांकडून नववर्षात तीन स्थानिक सुट्ट्या जाहीर

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित