जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती गठीत

महाराष्ट्र विधानपरिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीकरिता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी, वणी, केळापूर, राळेगाव, यवतमाळ, दारव्हा, पुसद आणि उमरखेड येथील उपविभागीय अधिकारी, दुरदर्शन प्रतिनिधी आनंद कसंबे, आकाशवाणी प्रतिनिधी मंगला माळवे हे या समितीचे सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहेत. तसेच जिल्हा माहिती अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून कार्यरत राहणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायु मोहिमेतून पर्यावरण संवर्धन करा

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

शबरी आदिवासी वित्त विभागाच्या कर्ज योजनेसाठी ३० मे पर्यंत अर्ज आमंत्रित