अन्न व औषध प्रशासन कार्यालय नवीन इमारतीत

अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त हे कार्यालय दि. ८ जून पासून पळसवाडी पोलिस वसाहती मागे, समाज कल्याण कार्यालयाजवळ यवतमाळ येथे स्वतःच्या ईमारतीत स्थलांतरीत होत आहे. या कार्यालयाचा नवीन पत्ता सहायक आयुक्त यांचे कार्यालय, अन्न व औषध प्रशासन, नझुल शिट नंबर २५ डी, १/१ अ, पळसवाडी पोलिस वसाहतीमागे, समाजकल्याण कार्यालयाजवळ, यवतमाळ असा आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी तसेच अन्न विक्री, उत्पादक व्यावसाईक व औषध विक्रेते यांनी कार्यालयीन कामासाठी वरील नमूद ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. 000

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

यवतमाळ येथे 335 कोटी रु.च्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आदिवासींच्या जीवनात येत्या ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस