माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
यवतमाळ, दि. 19 (जिमाका) : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. उपस्थितांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
000000

Comments
Post a Comment