आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके 23 जून रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर



यवतमाळ, दि. 21 : आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके हे रविवार दिनांक 23 जून रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पूढीलप्रमाणे आहे.
रविवार दिनांक 23 जून 2019 रोजी सकाळी 7.30 वाजता नागपूर येथून पुलगांव मार्गे देवगाव, ता. धामणगांवकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता देवगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 9.45 वाजता बाभुळगाव शहराकडे (जि.यवतमाळ) प्रयाण. सकाळी 10 वाजता बाभुळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता कळंबकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता कळंब येथे आगमन व राखीव. सकाळी 11.30 वाजता श्री.चिंतामणी गणपती मंदीर, कळंब येथे दर्शन व भेट. दुपारी 12 वाजता राळेगावकडे  प्रयाण. दुपारी 1 वाजता राळेगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता राळेगाव येथून वडकीकडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता वडकी येथे आगमन व राखीव. दुपारी 3.30 वाजता खैरीकडे प्रयाण. सायंकाळी 4 वाजता खैरी येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4.30 वाजता यवतमाळकडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह यवतमाळ येथे आगमन व राखीव. सायंकाळी 7 वाजता गुरुदेव मंगल कार्यालय, दारव्हा रोड, यवतमाळ येथे आदिवासी समाज बांधवाकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 8 वाजता निवासस्थानाकडे प्रयाण व मुक्काम.
सोमवार दिनांक 24 जून 2019 रोजी सकाळी 6 वाजता यवतमाळ येथून शासकीय वाहनाने नागपूर विमानतळाकडे प्रयाण.
०००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी