जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात साजरी करण्यात आली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली.

Comments

Popular posts from this blog

बाळासाहेब ठाकरे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व मोफत अभ्यास साहित्य अभियान

अमली पदार्थापासून व्यसनमुक्तीकडे …

नीती आयोगाच्या केंद्रीय अधिकाऱ्यांकडून झरी जामणी येथील योजनांचा आढावा पुसद व झरी जामणीचा आकांक्षित तालुक्यात समावेश केंद्रीय प्रभारी अधिकारी म्हणून पल्लवी होळकर यांची नियुक्ती