कोलाम सांस्कृतीक महोत्सवाचे आज दुरदर्शनवर प्रसारण

यवतमाळ, दि 1 ऑगस्ट (जिमाका) :- पांढरकवडा येथे दिनांक 17 ते 19 जून 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या कोलाम सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाचे चित्रीकरण दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दिनांक 2 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता प्रसारीत करण्यात येणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी