गॅस सिंलेडर सुरक्षीततेबाबत नागरिकांना दिली प्रात्याक्षीकेद्वारे माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाचा उपक्रम

यवतमाळ, दि 4 जुलै जिमाका :- गॅस सिलेंडर वापरतांना नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याबाबत जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या माध्यमातून आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नागरिकांना प्रात्याक्षीकेद्वारे माहिती ‍देण्यात आली. याप्रसंगीज जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार प्रामुख्याने उपस्थित होते. श्री दत्त गॅस एजन्सीचे सुहास व्यवहारे, सतीश कारमकार, संजय घोडके यांनी सिंलेडर घेतांना तपासावयाच्या बाबी, सिलेंडरचे वायसर व सुरक्षा कॅप बसवने, लिकेज तपासणे, निळी ज्योत निघत असल्यास घ्यावयाची काळजी तसेच गॅस शेगडीची साफसफाई याबाबत माहिती दिली.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी